Thursday, 29 September 2011

बेरक्या आता नव्या रंगात.. नव्या ढंगात ...

केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा  बेरक्या उर्फ नारद  दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, चांगल्या पत्रकारांच्या पाठीवरून कौतुकाची पाठ थोपटणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे. आता या ब्लॉगचे रूपांतर नव्या रंगात व नव्या ढंगात करण्यात आले आहे. आमचा हा नवा लूक आपणास निश्चितच पसंत पडेल,अशी आमची खात्री आहे.
तेव्हा लॉग ऑन करा.....
www.berkya.co.cc

किंवा क्लिक करा... 
बेरक्या उर्फ नारद